Contact Banner

लिलाबाई जगन्नाथ भोळे यांचे वृद्धपकाळाने निधन

  

lilabai-jagannath-bhole-yanchya-vruddhpakalane-nidhan


लिलाबाई जगन्नाथ भोळे यांचे वृद्धपकाळाने निधन 

 लेवाजगत न्यूज भुसावळ-येथिल आराधना काॅलनी वेडिमाता मंदिर परिसरातील रहिवासी लिलाबाई जगन्नाथ भोळे वय(79) यांचे दिनांक 06/03/2026 संध्याकाळी 05:20 वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे असून त्यांच्या पश्चात  मुलगा,मुलगी,नातवंडे असा परिवार आहे. ते योगेश जगन्नाथ भोळे यांच्या आई,प्रमोद चुडामन बोरोले आत्या तर भुवन बोरोले यांच्या आजी होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.