Contact Banner

महत्त्वाची सूचना : मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी


madhyapoorvetil-tanavachya-parshvabhumivar-bharatiya-nagrikansathi-suraksha-advisory


महत्त्वाची सूचना : मध्यपूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी

मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार व संबंधित भारतीय दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी केली आहे.

यानुसार खालील ठिकाणी वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी व स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे:

रामल्ला (पॅलेस्टाईन)

दोहा (कतार)

रियाध (सौदी अरेबिया)

तेल अवीव (इस्रायल)

तेहरान (इराण)

बगदाद (इराक)

कुवैत

बाहरीन

मस्कत (ओमान)

जॉर्डन

अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)

आपत्कालीन परिस्थितीत संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या २४x७ हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास परिस्थितीवर नियमित लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत.

महाराष्ट्र शासन यांच्या वतीने परदेशातील महाराष्ट्रातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे व आवश्यक असल्यास तात्काळ भारतीय दूतावासाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासन केंद्र शासन व संबंधित दूतावासांशी समन्वय ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

📞 आपत्कालीन संपर्क तपशील

रामल्ला (पॅलेस्टाईन)

फोन: +970592916418

ईमेल: repoffice@mea.gov.in / cons.ramallah@mea.gov.in

दोहा (कतार)

फोन: 00974-55647502

ईमेल: cons.doha@mea.gov.in

रियाध (सौदी अरेबिया)

फोन: 00-966-11-4884697

WhatsApp: 00-966-542126748

टोल फ्री: 800 247 1234

ईमेल: cw.riyadh@mea.gov.in

तेल अवीव (इस्रायल)

फोन: +972-54-7520711 / +972-54-2428378

ईमेल: cons1.telaviv@mea.gov.in

तेहरान (इराण)

फोन: +989128109115 / +989128109109 / +989128109102 / +989932179359

अबू धाबी (संयुक्त अरब अमिरात)

टोल फ्री: 800-46342

WhatsApp: +971543090571

ईमेल: pbsk.dubai@mea.gov.in / ca.abudhabi@mea.gov.in

कुवैत

फोन: +96565501946

ईमेल: community.kuwait@mea.gov.in

बाहरीन

फोन: 00973-39418071

मस्कत (ओमान)

टोल फ्री: 80071234

WhatsApp: +96898282270

ईमेल: cw.muscat@mea.gov.in / cons.muscat@mea.gov.in

जॉर्डन

फोन: 00962-770 422 276

बगदाद (इराक)

फोन: +964 771 651 1185 / +964 770444 4899

वेबसाइट: eoibaghdad.gov.in

ईमेल: cons.baghdad@mea.gov.in / cons1.baghdad@mea.gov.in / pol.baghdad@mea.gov.in

भारतीय नागरिकांनी अधिकृत स्रोतांवरील अद्ययावत माहितीवरच विश्वास ठेवावा व अफवांपासून दूर राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.