Contact Banner

महेंद्रसिंग रणजितसिंग पाटील यांचे निधन

 

mahendrasing-ranjitsing-patil-yanchya-nidhan


महेंद्रसिंग रणजितसिंग पाटील यांचे निधन

 लेवाजगत न्यूज जळगाव - नाडगाव ता बोदवड  येथील रहीवासी हल्ली मु प्लॉट नं २६ गट नं ६६/३ अधिक ४ विठोाबा नगर जुना खेडीरोड जळगाव वय ५३ यांचे आज दि ३० मार्च रोजी अल्पशा अजाराने निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर नेरीनाका स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.सार्थक महेंद्रसिंग पाटील याचे ते वडील तर गणेश रणजितसिंग पाटील यांचे भाउ होते. त्यांच्या पश्चात  मुलगा, भाउ व मोठा परिवार आहे. कॉग्रेस पक्षाचे जूने कार्यकर्ते व पदाधिकारी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.