सविताबाई निवृत्ती चौधरी यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन
सविताबाई निवृत्ती चौधरी यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन
लेवाजगत न्यूज जळगाव - येथील पश्चिम टेलिफोन नगर सुरभी कॉलनी मधील रहिवासी सविताबाई निवृत्ती चौधरी यांचे दिनांक ३१/०३/२०२६ मंगळवार रोजी सायंकाळ ५ वाजता दुःखद निधन झाले. त्यांची अंतिम यात्रा राहत्या घरून उद्या दिनांक १ रोजी सकाळी १० वाजता निघून नेरी नका स्मशान भूमी येथे अंतिम संस्कार केले जाणार आहे.
त्यांच्या पश्चात २ मुले ,मुलगी,सुना,जावई आणि नातवंडं असा परिवार आहे. त्या अजय (राजेंद्र ) चौधरी यांच्या आई होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत