सेवानिवृत्त पशुवैद्यकीय कर्मचारी शंकर धनु सरोदे यांचे निधन
सेवानिवृत्त पशुवैद्यकीय कर्मचारी शंकर धनु सरोदे यांचे निधन
लेवाजगत न्यूज सावदा : पशुवैद्यकीय दवाखान्यातील सेवानिवृत्त कर्मचारी शंकर धनु सरोदे (वय ६८) यांचे अल्पशा आजाराने बुधवार दि. ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांची अंत्ययात्रा गुरुवार दि. १२ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता मल्हार कॉलनी, डी.एन. कॉलेज मागील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले निलेश व चेतन, मुलगी हेमलता (शुभांगी) तसेच नातवंडे असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत