वीमलाबाई विजय पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन
वीमलाबाई विजय पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवाजगत न्यूज वरखेड - येथील रहिवासी वीमलाबाई विजय पाटील यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी अल्प आजाराने दुःखद निधन झाले. त्या वरखेडी येथील विजय बारकू पाटील यांच्या पत्नी तर मयूर विजय पाटील यांच्या आई होत्या.
त्यांच्या पश्चात पती ,दीरदिराणी, मुलगा,मुलगी,जावई, सुन, पुतणे आणि नातवंडं असा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत