चंदा हेमराज कपले यांचे दुःखद निधन
चंदा हेमराज कपले यांचे दुःखद निधन
लेवाजगत न्यूज
आमोदा ता. यावल येथील रहिवासी व सध्या मुक्काम सुरत (गुजरात) येथील
सौ. चंदा हेमराज कपले (वय ३७ वर्षे) यांचे शुक्रवार, दिनांक १० रोजी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी (वय ७ दिवस), सासू व दिर असा परिवार आहे.
त्या श्री. हेमराज कपले यांच्या पत्नी होत. तसेच त्या आमोदा येथील धान्य व्यापारी श्री. निलेश कपले यांच्या वहिनी होत.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, हीच प्रार्थना.
भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्या नाहीत