Contact Banner

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

 

dr-babasaheb-ambedkar-jayanti-utsahat-sajri


डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी


लेवाजगत न्यूज जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.


यावेळी प्राचार्य डॉ. पंकज शर्मा यांनी डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली.


कार्यक्रमास डॉ. विपुल, डॉ. वसिक, डॉ. स्नेहा, डॉ. प्रतीक पाटील, डॉ. आदित्य पाटील, डॉ. भूषण, डॉ. गणेश महाजन, डॉ. समता तसेच रजिस्ट्रार डॉ. ललित महाजन यांच्यासह विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.