Contact Banner

विद्यार्थ्यांनी सादर केले कलाविष्कार डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयत समन्वय 26 समारोप

 

dr-ulhas-patil-medical-college-samanvay-26-valedictory-students-cultural-performances


विद्यार्थ्यांनी सादर केले  कलाविष्कार डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयत समन्वय 26 समारोप  

 लेवाजगत न्यूज जळगाव- येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमीबीएस अभ्यासक्रमाच्या आग्नेय बॅचतर्फे १२ ते १८ एप्रिल या कालावधीत समन्वय २०२६ चे आग्नेय बॅचतर्फे आयोजित समन्वय २०२६ सप्ताहाचा आज समारोप करण्यात आला.या मध्ये विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार साकारले.

१२ एप्रिल रोजी आर्ट गॅलरीने शुभारंभ करण्यात आला.दि. १४ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहे आंबेडक जयंती,तसेच टीचर,प्रोमो डी जे असे विविध कार्यक्रम घेण्यात आले आज समारोप प्रसंगी 

प्रमुख पाहुणे म्हणून माजी खा. डॉ. उल्हास पाटील, डॉ. वर्षा  पाटील,डॉ वैभव पाटिल,अनिल पाटिल,किवा पाटिल,सारा पाटिल,वैद्यकीय संचालक डॉ एन एस आर्विकर, वैद्यकीय अधीष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके,वैद्यकीय अधीक्षक डॉ प्रेमचंद पंडित  रजीस्ट्रार प्रमोद भिरूड,  आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच धन्वंतरी पूजन आणि स्व. गोदावरी आजी यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक, डॉक्टर्स उपस्थित होते. भरतनाट्यम- कल्याणी आणि अंशुजा, कथ्थक-रिया आणि रसिका, एमजे नृत्य- फरदीन खान, पंजाबी नृत्य- अनुजा आणि विशाखा, स्पोर्ट्स ट्रॉफी वितरण, लावणी-संस्कृती, रुतुजा आणि पूर्वा, भावेश गायननचले फॅकल्टी डान्स, रेट्रो बॉलिवूड- साक्षी आणि प्राची, बॉलीवूड डान्स- रक्षा, जान्हवी आणि अमित, क्लासिक सिनेमा- वैदेही आणि धनश्रीफ्रीस्टाइल डान्स- रसिका आणि सोहम, राजस्थानी नृत्य- पायल आणि समृद्धी, देसी फ्यूजन- प्रतीक्षा आणि रिया, मॅशअप- दिग्विजय आणि अर्चितमराठी हिट्स- स्वराली आणि स्वराज, मजेदार स्किट - स्वप्नील, अंकिता आणि अथर्वजोगवा- ऐश्वर्या, वेदांत आणि आदित्य, दक्षिण भारतीय नृत्य- तेजस आणि सानिका, गरबा- वैभवी, सिरियस स्किट- धनंजय आणि प्राजक्ता, जॅमिंग सेशन, हिप-हॉप- सौरव आणि श्रुती, तांडव- साक्षी आणि मानसी, मुली + सलह, मुलं-मुली साम्रदनी,मजेदार नृत्य - प्रणव आणि कृष्णकांत  सूत्र संचालन व आभार तल्हा जमादार राजनंदिनी पाटील अंजली महाजन साक्षी पिसे. तर यशस्वीतेसाठी वैष्णवी वानखेडे ओंकार शेलार, कल्याणी चौधरी, अपूर्व पाटील, मुस्कान सिद्दीकी, रुत्विक भुजबळ, वेदांत काकडे, अंजली गुप्ता, चेतन माळी, विराज पाटील, सृष्टी माहुलकर  यांनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.