Contact Banner

सावदा : माजी भाजपा शहराध्यक्ष पराग पाटील यांच्या मातोश्रींचे निधन

 

savda-maji-bjp-shaharadhyaksh-parag-patil-yanchya-matoshrincha-nidhan

सावदा : माजी भाजपा शहराध्यक्ष पराग पाटील यांच्या मातोश्रींचे निधन

लेवाजगत न्यूज सावदा -शहरातील माजी भाजपा शहराध्यक्ष श्री. पराग सुधाकर पाटील यांच्या मातोश्री प्रमिला सुधाकर पाटील यांचे गुरुवार  रात्री १० वाजता दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात कुटुंबीय असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दिनांक १७ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८ वाजता त्यांच्या राहत्या घरून (डॉ. चेतन फेगडे यांच्या हॉस्पिटलच्या मागे, स्टेट बँकेसमोर) निघणार आहे.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.