Contact Banner

ना कजरे की धार ना मोतीयो के हार गिताव्दारे माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

na-kajre-ki-dhar-na-motiyon-ke-har-gitatun-dr-ulhas-varsha-patil-gayan-darshan-teachers-junior-night-utsahat


ना कजरे की धार ना मोतीयो के हार गिताव्दारे  माजी खा.डॉ.उल्हास व डॉ वर्षा पाटील यांच्यातील गायकाचे घडले दर्शन

डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात टीचर्स ज्युनिअर नाईट उत्साहात

जळगाव लेवाजगत न्यूज प्रतिनिधी -  येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आग्नेय बॅचतर्फे आयोजित समन्वय २०२६ सप्ताहांतर्गत टीचर्स ज्युनिअर नाईटमध्ये डॉक्टर व विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार साकारले. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाच्या एमीबीएस अभ्यासक्रमाच्या आग्नेय बॅचतर्फे १२ ते १८ एप्रिल या कालावधीत समन्वय २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे.

 कार्यक्रमाचे उदघाटन माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्य डॉ. वैभव पाटील, वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर,अधिष्ठाता डॉ.प्रशांत सोळंके, वैद्यकिय अधिक्षक डॉ.प्रेमचंद पंडीत, डॉ. सी कांते, डॉ. गुणंवतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. हर्षल बोरोले, डॉ. उल्हास पाटील होमीओपॅथीक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पंकज शर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.