सिताराम नेहेते यांचे निधन
सिताराम नेहेते यांचे निधन
लेवाजगत न्यूज सावदा (ता. रावेर) – काजीपुरा येथील रहिवासी सिताराम दगडू नेहेते (वय ७५) यांचे बुधवार, दि. १५ एप्रिल २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ते स्वभावाने मनमिळाऊ व सामाजिक कार्यात सक्रिय होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा बुधवार, दि. १५ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता काजीपुरा, सावदा येथील राहत्या घरापासून निघणार आहे.
त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र शोक व्यक्त करण्यात ययेत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत