Contact Banner

विमलबाई घनःश्याम वाघुळदे यांचे वृद्धपकाळाने निधन

vimalbai-ghanshyam-waghulde-passed-away-old-age


विमलबाई घनःश्याम वाघुळदे यांचे वृद्धपकाळाने निधन

लेवाजगत न्यूज आमोदा ता यावल-बामणोद येथील रहिवासी विमल घनःश्याम वाघुळदे वय ८६ यांचे आज वृद्धपकाळाने निधन.

त्यांच्या पश्चात दोन सुना , दोन मुली ,नातवंडे असा परिवार आहे त्या चेतन वासुदेव वाघुळदे यांच्या आजी होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.