सरस्वती सोना पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन
आमोदा ता यावल -येथील रहिवासी सरस्वती सोना पाटील ( वय ९० )यांचे आज बुधवार दि २० रोजी सकाळी ४ वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात ३ मुले , २ मुली , सुना , जवाई , नातवंड असा परिवार आहे .त्या रघुनाथ,लीलाधर व पोपट यांच्या आई होत .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत