सावदा येथे अरुण नारायण कोरे यांचे निधन
सावदा येथे अरुण नारायण कोरे यांचे निधन
लेवाजगत न्यूज सावदा : येथील जुन्या पोस्ट ऑफिसजवळील कोरे वाड्यातील रहिवासी अरुण नारायण कोरे (वय ८३) यांचे दि. १६ मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा दि. १७ मे रोजी सकाळी ८.३० वाजता राहत्या घरून निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते लोकमतचे पत्रकार तथा पेपर एजंट मिलिंद कोरे व विलास कोरे यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत