सावदा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त पाणीपुरवठा कर्मचारी प्रभाकर एकनाथ पाटील यांचे निधन
सावदा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त पाणीपुरवठा कर्मचारी प्रभाकर एकनाथ पाटील यांचे निधन
लेवाजगत न्यूज सावदा : येथील श्री स्वामिनारायण मंदिर परिसरातील रहिवासी तसेच सावदा नगरपरिषदेचे सेवानिवृत्त पाणीपुरवठा कर्मचारी प्रभाकर एकनाथ पाटील (वय ८१) यांचे आज दुपारी ३ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व दोन नातवंडे असा परिवार आहे. ते चंद्रकांत प्रभाकर पाटील यांचे वडील होत.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत