निधन वार्ता -सिताराम शामू तळले
निधन वार्ता-
सिताराम शामू तळले
लेवाजगत न्यूज आमोदा ता .यावल-येथील रहिवाशी सिताराम शामू तळेले वय ८८ यांचे आज मंगळवार दिनांक१२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा बुधवार सकाळी ८ वाजता राहत्या घरून निघणार आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले ,दोन मुली,सुना,जवाई ,नातवंड असा परिवार आहे. ते यशवंत व मिलिंद यांचे वडील तर सागर तळले यांच्या आजोबा होत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत