Contact Banner

भाजप-महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल

 

bjp-mahayuti-candidate-nandkishor-mahajan-files-nomination-paper

भाजप-महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा उमेदवारी अर्ज दाखल

लेवाजगत न्यूज जळगाव : जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघातून भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी राज्याचे मंत्री यांनी उपस्थित राहून नंदकिशोर महाजन यांना शुभेच्छा देत विजयासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला महायुतीच्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. याप्रसंगी खासदार , आमदार , आमदार , आमदार तसेच माजी मंत्री उपस्थित होते.

महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते. स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत महायुतीच्या विजयासाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करतील, असा विश्वास यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीत नंदकिशोर महाजन यांच्या उमेदवारीमुळे महायुतीच्या प्रचाराला अधिक वेग मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.