कुसुम अमृत पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन
कुसुम अमृत पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवाजगत न्यूज | आमोदा, ता. यावल
आमोदा येथील रहिवासी कुसुम अमृत पाटील (वय ६०) यांचे सोमवार, दि. १५ जून रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या अमित पाटील यांच्या मातोश्री होत.
त्यांच्या निधनामुळे आमोदा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थांकडून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏


कोणत्याही टिप्पण्या नाहीत