Contact Banner

जळगाव ग्रामीण पूर्व जिल्हा काँग्रेस कमिटीची नवीन कार्यकारिणी जाहीर

 

jalgaon-rural-east-congress-committee-new-executive-approved-by-harshvardhan-sapkal

जळगाव ग्रामीण पूर्व जिल्हा काँग्रेस कमिटीची नवीन कार्यकारिणी जाहीर

जळगाव : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी जळगाव ग्रामीण पूर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नव्या कार्यकारिणीला मंजुरी दिली आहे. जिल्हाध्यक्ष धनंजय शिरीष चौधरी यांनी सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली असून नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे.

उपाध्यक्ष

  • डॉ. राजेंद्र पाटील
  • विलास तायडे
  • हरिष गनवाणी
  • रविंद्र निकम
  • अमरिश गरूड
  • भारत पाटील
  • मासूम तडवी

खजिनदार

  • मोहन काशिनाथ पाटील




सरचिटणीस

  • नंदकिशोर सांगोरे
  • मुलचंद नाईक
  • अॅड. योगेश गजरे
  • शैलेश बडदे
  • कलीम खान मण्यार

सचिव

  • दिनेश पाटील
  • संजय सोनावणे
  • दिलीपसिंह पाटील
  • शेख अरिफ शेख शरिफ
  • रफिक शेख
  • गणेश पांढरे
  • शेखर पाटील
  • किरण पाटील
  • अॅड. अरविंद गोसावी
  • सागर पाटील

कार्यकारिणी सदस्य

  • हयात खान
  • उस्मान तडवी
  • राशिद जनाब
  • इलियास मेनन
  • सुधाकर बडगुजर
  • शरिफ शेख
  • जगदेव बोरसे
  • देवानंद शिंदे

विशेष निमंत्रित

  • मा. आ श्री. शिरीष मधुकरराव चौधरी
  • मा. श्री. रमेश विठ्ठल चौधरी
  • मा. डॉ. सुरेश शामराव पाटील
  • मा. श्री. एस. ए. भोई
  • मा. श्री. उदय पाटील
  • मा. डॉ. राजेश मानवतकर
  • मा. श्रीमती स्मिता संदीप पाटील

नवीन कार्यकारिणीच्या माध्यमातून जळगाव ग्रामीण पूर्व जिल्ह्यात काँग्रेस संघटना अधिक बळकट करण्यासह पक्षविस्तार, जनसंपर्क आणि संघटनात्मक कामकाजाला गती देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.