Contact Banner

हृदयविकाराच्या धक्क्याने किशोर तुकाराम भोळे यांचे निधन

 

kishor-tukaram-bhole-passes-away-after-heart-attack-in-jalgaon

हृदयविकाराच्या धक्क्याने किशोर तुकाराम भोळे यांचे निधन

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहरातील महेश प्रगती मंडळ परिसरातील रहिवासी किशोर तुकाराम भोळे यांचे शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

भोळे हे ७०४०/१, "वात्सल्य", महेश प्रगती मंडळ समोर, 'यशोदया' हॉल शेजारी, राजस हॉस्पिटलच्या मागे, रिंग रोड, जळगाव येथे वास्तव्यास होते.






त्यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.