यशोदाबाई कचरू वाघुळदे यांचे वृद्धापकाळाने निधन
यशोदाबाई कचरू वाघुळदे यांचे वृद्धापकाळाने निधन
सावदा (प्रतिनिधी): शहरातील रविवार पेठ येथील रहिवासी तथा लीना कोल्ड्रिंकचे मालक श्री. गुणवंत कचरू वाघुळदे व श्री. विनोद कचरू वाघुळदे यांच्या मातोश्री गं. भा. यशोदाबाई कचरू वाघुळदे यांचे शनिवार, दि. २५ जुलै रोजी दुपारी १.१० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पुत्र, सुना, नातवंडे तसेच मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. त्या सौ. नयना गुणवंत वाघुळदे व सौ. सुनीता विनोद वाघुळदे यांच्या सासूबाई होत.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो व वाघुळदे परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली. 🌹🙏




कोणत्याही टिप्पण्या नाहीत