निर्मला अरुण चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन
निर्मला अरुण चौधरी यांचे वृद्धापकाळाने निधन
भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळ येथील रहिवासी तथा मूळ रा. अट्रावल, हल्ली मुक्काम शांतीनगर, भुसावळ येथील निर्मला अरुण चौधरी (वय ६९) यांचे शुक्रवार, दि. २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०० वाजता त्यांच्या राहत्या घरून, शांतीनगर, वर्षा Aqua जवळ, भुसावळ येथून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुली, नातवंडे असा परिवार आहे.
त्या के. पी. चौधरी (सर) यांच्या सासूबाई तसेच गोदावरी फाउंडेशनच्या लेखा विभागातील महेश यांच्या मातोश्री होत.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत