दुःखद निधन वार्ता कै. प्रकाश बाबुराव चांदवे यांचे दुःखद निधन
दुःखद निधन वार्ता
कै. प्रकाश बाबुराव चांदवे यांचे दुःखद निधन
लेवाजगत न्युज सावदा:- ता. रावेर येथील कै. प्रकाश बाबुराव चांदवे यांचे दि. 03 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजता दुःखद निधन झाले.
त्यांची दशक्रिया विधी बुधवार, दि. 12 ऑगस्ट 2026 रोजी तसेच अकराव्याचा (उत्तरकार्याचा) विधी दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी करण्याचे योजिले आहे.
या दुःखद प्रसंगी अशोक सिताराम चांदवे, संगम बाबुराव चांदवे, स्वप्नील प्रकाश चांदवे, राहुल प्रकाश चांदवे, आकाश संगम चांदवे तसेच समस्त चांदे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत