Contact Banner

निधन वार्ता : किरण शंकर चौधरी

 

kiran-shankar-chaudhary-savda-passes-away

निधन वार्ता : किरण शंकर चौधरी

सावदा प्रतिनिधी : येथील रहिवासी किरण शंकर चौधरी (वय ३९) यांचे दि. १३ ऑगस्ट रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. ते येथील न. पा. मराठी मुलांच्या शाळेतील सेवानिवृत्त शिक्षक गोविंदा चौधरी यांचे पुतणे होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.