इंदुबाई लक्ष्मण पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
इंदुबाई लक्ष्मण पाटील यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
लेवाजगत न्यूज सावदा : स्वामीनारायण मंदिर परिसर, मोठा आड, सावदा येथील रहिवासी इंदु लक्ष्मण पाटील (वय ८७ वर्षे) यांचे आज शनिवार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०:४५ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.
त्या सुनिल लक्ष्मण पाटील यांच्या मातोश्री, तसेच भाग्येश व हर्षल यांच्या आजी होत.
त्यांच्या निधनाने पाटील परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
💐भावपूर्ण श्रद्धांजली
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व पाटील परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत