जामनेर : खोल नाल्यात टँकर पलटी; चालक किरकोळ जखमी
जामनेर : खोल नाल्यात टँकर पलटी; चालक किरकोळ जखमी
नगरपालिकेच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह; खोल नाल्यांवर सुरक्षा कठडे नसल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
लेवाजगत न्युज जामनेर : शहरातील एका खोल नाल्यात पाण्याचा टँकर पलटी झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात टँकर चालक किरकोळ जखमी झाल्याची माहिती असून, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
या घटनेनंतर जामनेर नगरपालिकेच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शहरातील अनेक ठिकाणी खोल नाले असून, या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुरक्षा कठडे, संरक्षक भिंती तसेच धोक्याचे इशारा फलक नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
टँकर नाल्यात पलटी झाल्याची घटना घडल्यानंतर परिसरात

कोणत्याही टिप्पण्या नाहीत