घनश्याम शंकर बोंडे यांचे निधन
घनश्याम शंकर बोंडे यांचे निधन
फैजपूर प्रतिनिधी : फैजपूर येथील घनश्याम शंकर बोंडे यांचे बुधवार, दि. १६ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने बोंडे परिवारावर शोककळा पसरली आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन सुना व नातवंडे असा परिवार आहे. वासुदेव बोंडे व नरेंद्र बोंडे यांचे ते वडील होत.
त्यांच्या निधनाबद्दल नातेवाईक, मित्रपरिवार व परिचितांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत