Contact Banner

दुःखद निधन जनाबाई पांडुरंग मेघे यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन

janabai-pandurang-meghe-yawal-sangvi-budruk-death


दुःखद निधन

जनाबाई पांडुरंग मेघे यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी निधन


janabai-pandurang-meghe-yawal-sangvi-budruk-death


सांगवी बुद्रुक, ता. यावल, जि. जळगाव : येथील जनाबाई पांडुरंग मेघे यांचे सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने वयाच्या ७७ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या राधेश्याम पांडुरंग मेघे व जगजीवन पांडुरंग मेघे यांच्या मातोश्री होत.

त्यांच्या निधनाने मेघे परिवारावर शोककळा पसरली असून, नातेवाईक, आप्तेष्ट व मित्रपरिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात येत आहे.

शोकाकुल परिवार :मानव जगजीवन मेघे,गीत जगजीवन मेघे,देवेंद्र अनंतराव तायडे,प्रतीक राधेश्याम मेघे

रा. सांगवी बुद्रुक, ता. यावल, जि. जळगाव

भावपूर्ण श्रद्धांजली! 🕯️


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.