नथ्थू लटकन पाटील यांचे निधन
नथ्थू लटकन पाटील यांचे निधन
आमोदा (ता. यावल) : येथील रहिवासी नथ्थू लटकन पाटील (वय ८०) यांचे मंगळवार, दि. ८ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा बुधवार, दि. ९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते भुसावळ रेल्वे पीओएच कर्मचारी तुकाराम पाटील यांचे वडील होत.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत