Contact Banner

पोपट टिकाराम चौधरी यांचे दुःखद निधन

 


पोपट टिकाराम चौधरी यांचे दुःखद निधन

लेवाजगत न्यूज सावदा : येथील रहिवासी पोपट टिकाराम चौधरी यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ते जितेंद्र चौधरी व विशाल (बंटी) चौधरी यांचे वडील होत.

त्यांची अंत्ययात्रा बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरून, स्टेशन नाका, सावदा येथून निघणार आहे.

त्यांच्या निधनाने चौधरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो व चौधरी परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.


popat-tikaram-chaudhari-savda-passes-away


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.