Contact Banner

रक्षा खडसेंच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी गणरायाची विधिवत स्थापना

raksha-khadse-home-ganpati-bappa-morya-kothali-muktainagar


  नवी दिल्ली येथिल रक्षा खडसेंच्या निवासस्थानी गणरायाची विधिवत स्थापना 

कोथळी, ता. मुक्ताईनगर : गणेश चतुर्थीनिमित्त नवी दिल्ली येथे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांच्या निवासस्थानी सकाळी श्री गणरायाची विधिवत धार्मिक पौराहित्यासहित स्थापना करण्यात आली.

यावेळी रक्षा खडसे यांनी सर्व आप्तेष्टांसह भक्तिभावाने श्री गणेशाची पूजा-अर्चा केली. गणरायाच्या आगमनाने खडसे यांच्या निवासस्थानी भक्तिमय आणि मंगलमय वातावरण निर्माण झाले.

“गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया!” 🙏🌺

#गणेशचतुर्थी #गणेशोत्सव #रक्षाखडसे #मुक्ताईनगर #कोथळी #गणपतीबाप्पामोरया #GaneshChaturthi #Ganeshotsav #RakhsaKhadse #लेवाजगत #lewagagat

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.