निवृत्त शिक्षक काशिराम शंकर टोके यांचे दुःखद निधन
निवृत्त शिक्षक काशिराम शंकर टोके यांचे दुःखद निधन
लेवाजगत न्यूज फैजपूर : सरस्वती नगर, जुना आमोदा रस्ता, फैजपूर येथील रहिवासी तथा मस्कावद येथील निवृत्त शिक्षक काशिराम शंकर टोके यांचे वयाच्या ८७व्या वर्षी वृद्धापकाळाने मंगळवार, दि. १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात श्री. कैलास काशिराम टोके, सौ. नेत्रा कैलास टोके, चि. तेजस कैलास टोके तसेच समस्त टोके परिवार आहे. ते श्री. कैलास टोके व कै. राजेश टोके यांचे वडील होत.
त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार, दि. २४ सप्टेंबर २०२६ रोजी, तर तेरावा विधी रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
पत्ता : कैलास काशिनाथ टोके, सरस्वती नगर, जुना आमोदा रस्ता, लक्ष्मी पिठाच्या गिरणीसमोर, फैजपूर, ता. यावल, जि. जळगाव.
रा. मस्कावद, ह.मु. फैजपूर.
ईश्वर त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत