Contact Banner

आमोदा येथील प्रवीण रघुनाथ पाटील यांचे निधन

 

amoda-pravin-raghunath-patil-passes-away

आमोदा येथील प्रवीण रघुनाथ पाटील यांचे निधन

लेवाजगत न्यूज आमोदा : येथील रहिवासी  प्रवीण रघुनाथ पाटील (वय ५३) यांचे सोमवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा सोमवार, दिनांक १२ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता आमोदा येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

प्रवीण पाटील यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे. ते नितीन रघुनाथ पाटील यांचे लहान भाऊ होते.

त्यांच्या निधनाने कुटुंबीय व आप्तस्वकीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली!


amoda-pravin-raghunath-patil-passes-away


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.