हर्षल सुभाष बेंडाळे यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराने निधन
हर्षल सुभाष बेंडाळे यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराने निधन
लेवाजगत न्यूज सावदा : येथील काजीपुरा परिसरातील रहिवासी हर्षल सुभाष बेंडाळे (वय ४७) यांचे सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी सकाळी हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांची अंत्ययात्रा सोमवार, दि. १२ ऑक्टोबर रोजी रात्री ७ वाजून ३० मिनिटांनी काजीपुरा येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात आई, दोन बहिणी, तसेच गोपाळ व उमेश ही दोन मुले असा परिवार आहे.
लेवा जगत न्यूज, सावदा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत