Contact Banner

नारायण तुकाराम लासुरे यांचे निधन

 

narayan-tukaram-lasure-demise-dasnur-raver


narayan-tukaram-lasure-demise-dasnur-raver

नारायण तुकाराम लासुरे यांचे निधन

दसनूर, ता. रावेर | प्रतिनिधी हेमंत चांदवे-दसनूर, ता. रावेर येथील रहिवासी नारायण तुकाराम लासुरे (वय ७४) यांचे १ ऑक्टोबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते डॉ. अरविंद लासुरे व डॉ. हरेश्वर लासुरे यांचे वडील होत.

त्यांच्या निधनाने लासुरे परिवारावर शोककळा पसरली असून, परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.