अंबादास मकडू भामरे यांचे निधन
अंबादास मकडू भामरे यांचे निधन
आमोदा : येथील रहिवासी अंबादास मकडू भामरे (वय ८५) यांचे सोमवार, दि. ९ नोव्हेंबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते अरुण भामरे व सुनील भामरे यांचे वडील होत.
भावपूर्ण श्रद्धांजली! 💐

कोणत्याही टिप्पण्या नाहीत