Contact Banner

दुःखद निधन वार्ता कै. उमेश चंद्रकांत चौधरी यांचे निधन

 


दुःखद निधन वार्ता

कै. उमेश चंद्रकांत चौधरी यांचे निधन

लेवाजगत न्यूज :- भुसावळ येथील रहिवासी कै. उमेश चंद्रकांत चौधरी (वय ४०) यांचे मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी मध्यरात्री १ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, आई, भाऊ व बहिण असा परिवार आहे. ते प्रविण चौधरी यांचे लहान बंधू होते.

त्यांच्या निधनाने चौधरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली! 💐

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.