सावदा येथील प्रमोद नामदेव पाटील यांचे निधन
सावदा येथील प्रमोद नामदेव पाटील यांचे निधन
लेवाजगत न्यूज सावदा : येथील पाटीलपुरा परिसरातील मुंजा जवळील रहिवासी श्री. प्रमोद नामदेव पाटील यांचे मंगळवार, दि. १० नोव्हेंबर २०२६ रोजी पहाटे ४:३० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा आज मंगळवार, दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून सावदा येथून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे. ते चि. कौस्तुभ प्रमोद पाटील यांचे वडील होत.
भावपूर्ण श्रद्धांजली!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत