दुःखद निधन धनु सदू चौधरी यांचे निधन
दुःखद निधन
धनु सदू चौधरी यांचे निधन
आमोदा (प्रतिनिधी) : आमोदा येथील रहिवासी तथा हल्ली मुक्काम औरंगाबाद येथील धनु सदू चौधरी (वय ९०) यांचे मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते भगवान चौधरी यांचे वडील होत.
त्यांच्या निधनाने चौधरी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत