Contact Banner

साप्ताहिक लेवा जगतचा दिवाळी विशेषांक वाचकांच्या भेटीला!

 

📰 साप्ताहिक लेवा जगतचा दिवाळी विशेषांक वाचकांच्या भेटीला!

🎉 वर्ष २० वे | अंक ६ वा 📅 दिनांक : ८ नोव्हेंबर २०२६

आपली बातमी... आपला परिसर... आपल्या माणसांच्या घडामोडी!

साप्ताहिक लेवा जगतचा दिवाळी विशेषांक प्रकाशित झाला असून हा नवीन अंक वाचकांच्या भेटीला आला आहे.

या विशेषांकात विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक घडामोडींसह परिसरातील महत्त्वाच्या बातम्या, विशेष वृत्तांकन आणि मान्यवरांचे लेख यांचा समावेश आहे.

📖 आपली बातमी या अंकात प्रसिद्ध झाली आहे का? आजच ई-पेपर उघडा आणि आपली बातमी नक्की पाहा!

🔗 ई-पेपर वाचण्यासाठी लिंक : https://lewajagat.epaper99.com/?url=home&ced=1&date=08/11/2026

🙏 आपला अभिप्राय, सूचना आणि प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.

साप्ताहिक लेवा जगत आपल्या हक्काचे व्यासपीठ... आहे 









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.