प्रभाकर पंढरीनाथ बोरोले यांचे निधन
प्रभाकर पंढरीनाथ बोरोले यांचे निधन
निंभोरा बुद्रुक (ता. रावेर) : येथील ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी प्रभाकर पंढरीनाथ बोरोले यांचे मंगळवार, दिनांक १७ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने निंभोरा बुद्रुक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांची अंत्ययात्रा बुधवार, दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता त्यांच्या राहत्या घरून, निंभोरा बुद्रुक (ता. रावेर) येथून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, तीन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली!
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि शोकाकुल बोरोले परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ देवो, हीच प्रार्थना. 🙏

कोणत्याही टिप्पण्या नाहीत