शालिग्राम पुंजो वाघुळदे यांचे निधन
शालिग्राम पुंजो वाघुळदे यांचे निधन
आमोदा (ता. यावल) : बामणोद येथील रहिवासी शालिग्राम पुंजो वाघुळदे (वय ८६) यांचे रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते हेमा वाघुळदे व जीवन वाघुळदे यांचे वडील होत.
त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत