Contact Banner

ज्येष्ठ नागरिक सुदाम रामचंद्र चौधरी यांचे निधन

 


ज्येष्ठ नागरिक सुदाम रामचंद्र चौधरी यांचे निधन

लेवाजगत न्यूज सावदा : येथील ज्येष्ठ नागरिक  सुदाम रामचंद्र चौधरी (वय ९३) यांचे आकस्मिक निधन झाले.

कै. चौधरी हे सेवानिवृत्त टेलिफोन ऑपरेटर होते. ते राजू चौधरी (सेवानिवृत्त एमएसईबी इंजिनिअर) व नंदकुमार चौधरी यांचे वडील होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ वाजता गांधी चौक येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे.

लेवा जगत परिवारातर्फे कै. सुदाम रामचंद्र चौधरी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.