Contact Banner

भारताला महासत्ता बनवायचे असेल तर शिक्षण घेणे
गरजेचे ; राजेंद्र चौधरी
डायमंड इंग्रजी स्कुलच्या ध्यजारोहन प्रसंगी प्रतिपादन...!

सावदा शाम  जगाच्या पाठीवर भारताला महासत्तेच्या दिशेने वाटचाल करायची असेल तर आजच्या काळात शिक्षण घेण्याची नित्तांत गरज असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष तथा विध्यमान नगरसेवक राजेंद्र चौधरी यांनी केले." ते " येथील ताजुशरिया नगर मध्ये हाजी इकबाल शेख हुसेन मल्टिपर्पज फॉऊंडेशन संचालित " डायमंड " मेडियम स्कुलच्या प्रथमच होत असलेल्या १५ आगस्ट ध्याजारोहन प्रसंगी ते उपस्तीतस्थाना संबोधून बोलत होते .
 या प्रसंगी  व्यासपीठावर   कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानि
 ,डॉ अजित कुमार पाटील अध्यक्षते खाली डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल सावदा चे चेअरमन तथा इत्तेहाद एजुकेशन सोसाइटी चे अध्यक्ष
हाजी हारून सेठ,
सपोनि श्री राहुल वाघ  , राजेश  वानखेडे,नगर सेवक फिरोज खान नगर सेवक ,अल्लाहबक्ष शेख, सिद्धार्थ भाऊ बडगे,
सोहेल सर, सय्यद इलियास सहाब,
पप्पू भाऊ वानखेडे, अक्रम खान सहाब, हाजी गुलाब सेठ, ताहिर हबीबी,  जेष्ठ पत्रकार लाला कोष्टी,  पत्रकार शाम भाऊ पाटिल,साजीद भाई पत्रकार ,  शाहिस्ता सर,  साबीर सर मुस्तफा आबादी, शरीफ भाई बागवन,  इरफान भाई, नईम भाई मोबाईल,हाजी अब्दूल कादिर भाई, मुराद भाई तडवी,
हाजी हारून फाउंडेशन सावदा चे अध्यक्ष नाज़ीम भाई ,
अजमल खा सहाब याची उपस्तीती होती .
 सर्वप्रथम पप्पू वानखेडे यांनी अल्पसंख्याक समाज्यातील मुलांना आजच्या काळात शिक्षणाचे महत्व विषदकरून सांगितले  व शिक्षण घेणे गरजेचे असल्याचे संबोधिले ,सावदा पोस्टचे स. पो  .नि .राहुल वाघ विध्यर्थी पालक याना संबोधून म्हणाले की ; पालकांनी सोशल मीडिया मोबाइल व टीव्ही  पासून  पाल्याला दूर ठेवावे,कामहून आल्या नंतर पालकांनी आपल्या मुलांच्या सोबत सहवास करावा.जुने व्यायामाचे खेळ लोप पावत आहे .त्यांची आठवण करूनया प्रसंगी नगर सेवक राजेश वानखेडे यांनी विद्यार्थी व पालक वर्गास संबोधून मौलिक विचार मांडले ,डायमंड चे चेअरमन हरून सेठ म्हणाले की;  शाळेची वस्तूइमारत ही केवळ ६ महिन्यात  कालावधीत उभारली  इमारत बांधून स्थानिक व परिसरतील मुलांना नाममात्र खर्चात उच्चप्रतीचे इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण या माध्यमातून द्यायचे आहे, कामात जाती पातिच्या भिंती तोडून   आपल्या सर्वांच्या मदतीने हे कार्य करायचे आहे. यात सर्व  ,मी के जी पासून सुरू केलेला वर्ग १२ वी पर्यंत कसा होईल हेच माझ्या मनात  आणि ध्येय आहे. मला या संस्थेच्या माध्यमातून मुलांचे  भविष्य करिता काही   करून दाखवायचे आहे  ,आणि ही संधी मी कधीही गमावू शकत नाही असे भावुक होऊन संबोधिले . द्यावी असे महत्वाचे सांगितले .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सबीरसर यांनी केले तर यशस्विते करिता शिक्षक व शिक्षकेत्तर वृदानी परिश्रम घेतले .




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.