सुवर्ण संधीचा लाभ घ्या
*सुवर्ण संधी आपल्या लेखणी द्वारे कविता करण्याची शेवटचे थोडेच दिवस शिल्लक*
कोरोनायोद्धा प्रातिनिधिक कविता काव्य संग्रह मे२०२०
जगामध्ये सध्या कोरोना विषाणु संसर्गाने थैमान घातले आहे. याच विषयास अनुसरून कोरोनायोद्धा नावाचा काव्य संग्रह लेवाजगत व पद्मश्री प्रकाशन मार्फत प्रकाशित केला जाणार आहे. *'कोरोनायोद्धा '* *या मध्ये प्रामुख्याने डाॅक्टर, पोलीस ,आरोग्य अधिकारी,आरोग्य सेविका, प्रशासकीय यंत्रणा ,याच्या वर आधारित एक कविता आपण या पुस्तकासाठी देऊ शकता.*
*नियमावली.*
1. कविता मराठीत असावी.
2. कविता 20 ओळीत असावी.
3. कविता विषयास अनुसरून असावी.
4. कविता पुस्तकात प्रकाशित केली जाईल.त्याचे अधिकार संपादकास राहतील
5. पुस्तक प्रकाशन सोहळा दीपावली नंतर होईल.
6. *कविता १० जून२०२० पर्यत आयोजकांकडे जमा करावी.*
7. *सहभागी प्रत्येक कवी व कवयित्री यांना तीन पुस्तक, प्रमाणपत्र व आकर्षक असे सन्मान चिन्ह दिले जाईल.*
8. फी संदर्भात दोन तीन दिवसात निर्णय कळविला जाईल.
9. ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनीच समूहात यावे.
10. कविता जमा झाली की नवीन समूहात सहभागी केले जाईल.
ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनीच समूहात सहभागी व्हावे.
लाॅकडाऊन४ प्रातिनिधिक काव्य संग्रह मे 2020
सहभागी होण्यासाठी खालील लिंकव्दारेसमूहात सहभागी व्हावे
https://chat.whatsapp.com/IQOceyY2cCb0rcy37GGXjC
कोणत्याही टिप्पण्या नाहीत