जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 621 इतकी झाली आहे.रावेरला 8 वर्षीय मुलगी बाघित,धरणगावला 1 वर्षीय
जिल्ह्यात आणखी 21 कोरोना बाधित रूग्ण आढळले*
जिल्ह्यात आज आणखी 119 कोरोना संशयित व्यक्तीचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. पैकी 98 अहवाल निगेटिव्ह तर 21 अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये चाळीसगाव 3, चोपडा 5, धरणगाव 2, वरणगाव 5, एरंडोल 3, भडगाव 1, निंभोरा, रावेर येथील 2 व्यक्तीचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 621 इतकी झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत