Header Ads

Header ADS

चिनावल येथे ५४वर्षीय पुरुष तर गाते येथे ५५वर्षीय महिला पॉझिटिव्ह

चिनावल येथे ७०वर्षीय पुरुष तर गाते (सावदा स्टेशन)येथे ५५वर्षीय  महिला  पॉझिटिव्ह

सावदा प्रतिनिधी:-रावेर तालुक्यातील चिनावल येथे ते नवेगाव येथिल सेंट्रल बँक परिसरातील  हनुमान मंदिराजवळ एक ५४वर्ष पुरुषाचा  व गाते येथे १  ५५वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिनावल  व गाते गावात कोरोनाची इन्ट्री   झाली आहे  त्या त्या गावात  रुग्ण असलेल्या परिसर सील  करण्याची प्रक्रिया प्रशासनातर्फे करण्यात येत आहे

३ टिप्पण्या:

Blogger द्वारे प्रायोजित.