चिनावल येथे ५४वर्षीय पुरुष तर गाते येथे ५५वर्षीय महिला पॉझिटिव्ह
चिनावल येथे ७०वर्षीय पुरुष तर गाते (सावदा स्टेशन)येथे ५५वर्षीय महिला पॉझिटिव्ह
सावदा प्रतिनिधी:-रावेर तालुक्यातील चिनावल येथे ते नवेगाव येथिल सेंट्रल बँक परिसरातील हनुमान मंदिराजवळ एक ५४वर्ष पुरुषाचा व गाते येथे १ ५५वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिनावल व गाते गावात कोरोनाची इन्ट्री झाली आहे त्या त्या गावात रुग्ण असलेल्या परिसर सील करण्याची प्रक्रिया प्रशासनातर्फे करण्यात येत आहे
Sarv nagrikana compalsary mask waprayla sanga nahi waparle tar 100 rs dand Kara tarach lok aiktil
उत्तर द्याहटवाप्रशासन फु ...☺️☺️☺️☺️
उत्तर द्याहटवाआपल्या कडे लोकं पूर्ण बेजबाबदारपणे वागत आहेत, कोणीच प्रीकोशन घेताना दिसत नाहीत....
उत्तर द्याहटवा