Contact Banner

फैजपूरात कोरोनामुक्त एपीआय चा सत्कार

फैजपूरात कोरोनामुक्त एपीआय चा सत्कार

फैजपुर प्रतिनिधी:- येथील एपीआय वानखेडे  याचे कोरोना महामारी चे रोगा वर मातकरून सुखरूप  घरी परतले व आपल्या  कर्तव्य साठी पुन्हा जनतेची सेवा बजावण्यास हजर झाले. 
 पोलीस अधिकारी कोरोना रोगा वर मात.करून परतले  या निमित्त त्याचे एम. मुसा जनविकास सोसायटी ,भारतीय कामगार संघटना च्या वतीने शाकीर मलिक , शाकीर खान, साजिद मेम्बर याचे हस्ते  सत्कार करण्यात आले. या वेळी एपीआय वानखडे यांनी.कोरोना महामारी विषय  मार्गदर्शन करताना सांगितले की कोरोनाविषाणूला  घाबरू.नका भयभीत होऊन जाऊ नाही तर  आपले परिसर स्वच्छ ठेवा,  मास्क चे वापर करा, घरातच रहा रिकामे  विनाकारणं  बाहेर  फिरू नये आपले कुटूंब ची समाज ची सुरक्षा साठी शासन चे नियमाचे कठोर पणे  पालन करा.नियमांचे पालन करणे  आपले सर्वां.चे हिता चे आहे असे त्यांनी  सांगितले  कोरोना शी घाबरून ना जाता शासना चे नियम पाळा. एपीआय वानखेडे
या वेळी गवंडी कामगार अध्यक्ष शाकीर मलिक, शाकीर खान ,साजिद मेम्बर..सहित अनेक उपस्थित  होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.